Type Here to Get Search Results !

Aditya Thackeray Worli Koliwada Holi : होळीनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात

<p>Aditya Thackeray Worli Koliwada Holi : होळीनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात आज होळी दर्शनासाठी आणि &nbsp;विवीध ठिकाणी भेट देणार स्थानिक आमदार आदित्य ठाकरे वरळी मध्ये &nbsp;वरळी कोळीवाडा इथे विविध ठिकाणी होळी दर्शनासाठी राहणार उपस्थित.. &nbsp;-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वरळीकरांना काय साद घालतात याकडे लक्ष.. &nbsp;- खासदार अरविंद सावंत यांची देखील उपस्थिती... &nbsp;- कोळीवाड्यात आदित्य ठाकरे पारंपारिक पद्धतीने नृत्य करताना..</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies