ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 13 March 2023 : Maharashtra News
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नंदुरबारमधून सुरुवात, आज धुळे आणि मालेगावात राहुल गांधींची यात्रा दाखल होणार, तर १७ मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कात यात्रेचा समारोप.
राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच काँग्रेसला धक्का, काँग्रेस नेते पद्माकर वळवी आज भाजपमध्ये प्रवेश करणार
राज्य मंत्रिमंडळाची आज आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक, आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून मोठे निर्णय होण्याची शक्यता
आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक, अनेक मोठे निर्णय होण्याची अपेक्षा
शरद पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर, निफाडमध्ये दुपारी चार वाजता सभा
तुमची साथ असेल तर मोठं पाऊल उचलणार, सुनेत्रा पवारांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे पुन्हा एकदा संकेत
लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती, स्वत:चं वजन वापरा आणि मला भीतीतून मुक्त करा, सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती.
राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार, लवकरच केंद्रीय निवडणूक समिती घोषणा करणार.
हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचंय, नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा.

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 13 March 2023 : Maharashtra News
March 12, 2024
0