ABP Majha Headlines : 11 PM : 10 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत, वायकरांची प्रतिक्रिया

रवींद्र वायकर आणि माझ्यातील संभ्रम दूर झाला.. वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

एखादा खडा इकडून तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, वायकरांच्या पक्षप्रवेशावरुन ठाकरेंची भाजपवर टीका, तर दबावामुळे वायकर शिंदेंसोबत, विरोधकांचाही हल्लाबोल

कोकणात ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, भास्कर जाधवांचा कोकणातील नेत्यांवर हल्लाबोल करत ठाकरेंवर जाहीर नाराजी, तर मुलगा विक्रांत जाधवांच्या भाषणावेळी जाधव भावूक

अमोल कीर्तिकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मविआसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता, कीर्तिकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप

महायुतीतील जागावाटप उद्यापर्यंत फायनल होईल, तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणी चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधत शरद पवार गटाची याचिका

ABP Majha Headlines : 11 PM : 10 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
March 10, 2024
0