Type Here to Get Search Results !

Uddhav Thackeray Kankavali Full Speech:मोदींना घराणेशाही नकोय, मग हे तीनपाटच्या घराणेशाहीचं काय?

<p>Uddhav Thackeray Kankavali &nbsp;Full Speech:मोदींना घराणेशाही नकोय, मग हे तीनपाटच्या घराणेशाहीचं काय?&nbsp; लोकसभामध्ये जर गटार गंगा समोर असेल तर त्याला काय करणार पंतप्रधान म्हणाले होते मे दोन डजण गालिया खाता हू! जर पंतप्रधान यांना शिव्या लोक देतात असा तुम्ही म्हणतात तुमचे हे बिन भोकाचे तीन पट काय आम्हाला रसगुल्ले रोज देतात का? ते सुद्धा मला शिव्या घालतात तुमचे भोक पडलेले तीनपट आता जर हे तीनपट माझ्याबद्दल बोलले तर तुम्ही त्याच भाषेत त्यांच्या पक्षातील वर पासून खालपर्यत असलेल्या नेत्याला त्याच भाषेत बोला भाजप मध्ये मर्दपणा राहिला असेल तर आव्हान गरघडी असलेले पोलीस इडी सीबीआय बाजूला ठेवा आणि या मैदानात मग बघू कोण कोणाच्या पाठीला माती लावत ४०० पार म्हणता बरोबर बॅट बॉल आणि सगळं तुमचं आणि त्रिफळा उडवला कि मग चंदिगड सारखा सिक्सर म्हणून निर्णय देताय अटल बिहारी वाचपेयी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी साथ दिली नाहीतर त्यावेळी त्यांना कचारच्या पेटीत फेकलं असता आता तुम्ही त्यांच्या मुलाला मला राजकारणतून संपवायला निघालात?</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies