Type Here to Get Search Results !

Special Report Manoj Jarange : पाच महिन्यांनी मनोज जरांगे घरी, पत्नी, मुलींकडून औक्षण करून स्वागत

<p>Special Report Manoj Jarange : पाच महिन्यांनी मनोज जरांगे घरी, पत्नी, मुलींकडून औक्षण करून स्वागत<br />मनोज जरांगे. महाराष्ट्रात आज अशी एकही व्यक्त नसेल जिनं जरांगेंचं नाव ऐकलेलं नाही. मात्र ही ओळख कमवण्यासाठी, आणि मराठा आरक्षणासाठी झगडण्याच्या प्रक्रियेत, जरांगेंची अनेक महिने कुटुंबीयांशी भेटच झाली नव्हती. आज अखेर पाच महिन्यांनी जरांगेंनी घरात पाय टाकला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो अतिशय भावूक क्षण होता..</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies