Type Here to Get Search Results !

Santosh Bangar Special Report : आधी म्हणाले मिशी काढणार, आता म्हणाले... बांगर यांचं नवं चॅलेंज

<p>Santosh Bangar Special Report : आधी म्हणाले मिशी काढणार, आता म्हणाले... बांगर यांचं नवं चॅलेंज विषय होता कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीचा... मात्र त्यासाठी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी स्वत:ची मिशी पणाला लावली होती... त्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रभर झाली होती... आता याच संतोष बांगर यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाचा टास्क स्वीकारत स्वत:चा जीव पणाला लावलाय... पाहूयात... संतोष बांगर महाशयांनी यावेळी काय वक्तव्य केलंय...</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies