<p>Loksabha Election Special Report : निवडणुकीच्या तोंडावर मविआला धक्का बसणार ? निवडणूकीपूर्वी मविआला धक्का बसण्याची शक्यता आहे.. कारण काँग्रेसमधील दक्षिण मुंबईतील एक बडा चेहरा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिंदे कुणाला आपल्या सोबत घेण्याच्या तयारीत आहेत पाहुयात या रिपोर्टमधून...</p>
Loksabha Election Special Report : निवडणुकीच्या तोंडावर मविआला धक्का बसणार ?
January 13, 2024
0
Tags
