<p> Sharad Pawar On Gautam Adani : शरद पवारांकडून उद्याोगपती गौतम अदानींचे आभार, टेक्नॉलॉजी लॅबला अदानींची 25 कोटींची मदत <br />विद्याप्रतिष्ठानमधल्या टेक्नॉलॉजी लॅबसाठी गौतम अदानी यांनी २५ कोटींची मदत केलीय... यासाठी शरद पवारांनी गौतम अदानींचे आभार मानले आहेत..<br />बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमधल्या इंजिनियरिंग विभागातल्या रोबोटिक लॅबचं आज उद्घाटन झालं.. या कार्यक्रमाला शरद पवार आणि फिनोलेक्स कंपनीचे दीपक छाबरिया उपस्थित होते..<br />एकीकडे उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता.. त्याच महाविकास आघाडीतले दुसरे नेते शरद पवार यांनी मात्र अदानींचं कौतुक केलंय.. </p>
Sharad Pawar On Gautam Adani:टेक्नॉलॉजी लॅबला अदानींची 25 कोटींची मदत, पवारांकडून गौतम अदानींचे आभार
December 23, 2023
0
Tags
