Type Here to Get Search Results !

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचा नेमका प्लॅन काय होता? तपासात काय समोर आलं?

<p>Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचा नेमका प्लॅन काय होता? तपासात काय समोर आलं?<br />संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई, ४ आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, पोलिसांची माहिती.&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies