<p>प्रभू श्रीरामाबाबत देखील जावेद साहेबांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे नाहीत, ते सर्व हिंदूस्तानींचे आहेत असं अख्तर म्हणाले. </p>
Javed Akhtar : प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे नाहीत, ते सर्व हिंदूस्तानींचे आहेत- अख्तर
November 09, 2023
0
Tags
