<p>October Heat in Maharashtra : राज्यात पुढील 10 दिवस ऑक्टोबरच्या हीटच्या झळा | Weather Updates</p> <p>राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.</p>
October Heat in Maharashtra : राज्यात पुढील 10 दिवस ऑक्टोबरच्या हीटच्या झळा | Weather Updates
October 11, 2023
0
Tags
