Type Here to Get Search Results !

Bacchu Kadu On Sudhir Mungantiwar : वाघ नखांवरुन बच्चू कडूंचा टोला, मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

<p>वाघ नखांवरुन अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्री सुधीर मुनगंटीवारांना मिश्किल टोला लगावलाय. मनुगंटीवार काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील वाघनखं मुंबईत आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते. जे काम फोनवरुन करता आलं असतं.. त्यासाठी ५०-६० लाख खर्च केलं.. असं बच्चू कडू म्हणालेत.. त्यावर सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय़...&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies