<p>शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत लोकसभेच्या उमेदवारावरुन शरद पवार गट आणि अजित पवार गटात वार पलटवार सुरु झालाय.. बारामती लोकसभा सुप्रिया सुळेच लढवणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली तर बारामतीमधून लोकसभा कोण लढणार हे अजितदादा ठरवतील अशी प्रतिक्रिया अजित पवार गटातील सुनील तटकरे यांनी दिलेय.. त्यामुळे बारामती लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत..</p>
Baramati NCP : बारामतीत लोकसभेच्या उमेदवारावरुन शरद पवार गट आणि अजित पवार गटात वार पलटवार
September 24, 2023
0
Tags
