Type Here to Get Search Results !

Abdul Sattar on Onion : 29 तारखेला पियुष गोयल निर्णय घेणार, कांदा प्रश्नावर कायमचा तोडगा काढणार

<p>Abdul Sattar on Onion : 29 तारखेला पियुष गोयल निर्णय घेणार, कांदा प्रश्नावर कायमचा तोडगा काढणार</p> <p>सह्याद्री अतिथीगृहावर कांद्यासंदर्भात पार पडलेली बैठक संपली असून आता २९ तारखेला दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल,उपमुख्यमंत्री अजित पवार,पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्रीय सचिव बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून बैठकीत ठोस निर्णय घेता आला नसल्याचं कळतंय.&nbsp; दरम्यान कांदा लिलाव बंद असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसेंनी दिलेत.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies