Type Here to Get Search Results !

Dhananjay Munde Pankaja Munde Raksha Bandhan : 13 वर्षांनी सर्व मुंडे भावंड रक्षाबंधनासाठी एकत्र

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणी पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण आज रात्री उशिरा साजरा केला. मुंडे भगिनींनी आपल्या लाडक्या धनुभाऊंचं औक्षण करून त्यांना राखी बांधली. मुंडे भावंडांनी 2009 सालानंतर तब्बल तेरा वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन कुटुंबीयांसोबत राखी पौर्णिमा साजरा केली. यावेळी प्रज्ञा मुंडेही उपस्थित होत्या.



 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies