Type Here to Get Search Results !

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

<p>Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान</p> <p>उद्धव ठाकरेंची मुलाखत महाराष्ट्रासमोर येणारेय. ही मुलाखत किती चर्चेत आहे त्याचा अंदाज आज विधीमंडळात झालेल्या चर्चेतूनच झाला. काल शिवसेनेकडून ठाकरेंच्या मुलाखतीचा ट्रेलर रिलीज झाला आणि आज त्यावरच शिंदेसह भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांनी जोरदार टीका केली. काय आहे त्या मुलाखतीत आणि ठाकरे कुणावर टीकेचे बाण सोडणार पाहूया या रिपोर्टमधून.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies