<p>पंढरपुरात आता समद्या दिंड्या दाखल झाल्याती. याची देही याची डोळा पाहावा असा ह्यो आषाढीचा आनंद सोहळा. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सगळीच इठुरायाच्या दारी दाखल झाल्याती. वारकऱ्यांना जितकी ओढ विठुरायाच्या दर्शनाची आस्तीया आंग तितकीच ओढ चंद्रभागेत स्नान करन्याची बी आस्तीया. मात्र वारकऱ्यांची गर्दी पाहता चंद्रभागेत कोनतं बी विघ्न येऊ नये म्हणून अनेक सेवाभावी संस्था कार्यरत झाल्याती. <br /><br /></p>
Majha Vitthal - Majhi Wari : रजयभरतल सरव दडय पढरपरत दखल कस आह वतवरण? ABP Majha
June 28, 2023
0
Tags
