Gopichand Padalkar :चोंडीमध्ये अहिल्यादेवींची दुसरी जयंती साजरी करुन दाखवा, Rohit Pawar यांना आव्हान
३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडीमध्ये जयंती साजरी करणार असल्याचं राष्ट्रवादी आमदार रोहित पवार म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना गोपिचंद पडळकरांनी रोहित पवारांना इशारा दिलाय... तुम्ही चोंडीमध्ये वेगळी जयंती साजरी करून दाखवा...नातवाला आणि आजोबाला पश्चाताप होईल असा हिशोब चकुता करू असं पडळकर म्हणाले.
