Type Here to Get Search Results !

Bandra Versova Sea Link ला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा


 Bandra Versova Sea Link ला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी मागणी करणारं पत्रं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. याबाबतची घोषणाचं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. याशिवाय विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय, धाडसी कामगिरी करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies